हायवे मॅन ऑफ इंडिया : पंतप्रधान मोदींनंतर आता नितीन गडकरींवर बनणार बायोपिक

Highway Man of India: सध्या चित्रपटांमध्ये बायोपिकचा ट्रेंड सुरू आहे. बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत अनेक प्रसिद्ध व्यक्तींवर चित्रपट बनत आहेत. शुक्रवारी एका नव्या बायोपिकची घोषणाही करण्यात आली असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे हा बायोपिक देशातील सर्वात लोकप्रिय नेत्याच्या जीवनावर आधारित आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता त्यांच्या सरकारमधील सर्वात … Continue reading हायवे मॅन ऑफ इंडिया : पंतप्रधान मोदींनंतर आता नितीन गडकरींवर बनणार बायोपिक