Jan Dhan Yojna : पंतप्रधान जन धन योजनेला 9 वर्षे पूर्ण, रचला बॅंकिंग क्षेत्रात मोठा इतिहास, जाणून घ्या योजनेचे फायदे

Jan Dhan Yojna : गेल्या नऊ वर्षांत, प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 50.09 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत आणि या खात्यांमधील ठेवी 2.03 लाख कोटींहून अधिक आहेत, अशी अर्थ मंत्रालयाने शनिवारी माहिती दिली आहे. प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली होती ज्यांचे उद्दिष्ट आत्तापर्यंत बँक खाती नसलेल्या कुटुंबांसाठी 0 … Continue reading Jan Dhan Yojna : पंतप्रधान जन धन योजनेला 9 वर्षे पूर्ण, रचला बॅंकिंग क्षेत्रात मोठा इतिहास, जाणून घ्या योजनेचे फायदे