मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. सरकारने आंदोलन गांभीर्याने घ्यावे, सरकारने गंमत बघू नये, असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे. उद्यापासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होणार असून, प्रत्येक गावात उपोषण करण्यात येणार आहे. जरांगे म्हणाले की, उपोषणात कोणाचा मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार असेल. मराठा आमदार, खासदारांनी आरक्षणासाठी एकत्र यावे. समाजाच्या … Continue reading मराठा आरक्षणासाठी 24 तासात दोन आत्महत्या, मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा