OMG 2 Box Office Day 23 | ‘OMG 2’ ची जादू 23 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर संथगतीनेच

OMG 2 Box Office Day 23 | अक्षय कुमार, यामी गौतमचा चित्रपट ‘OMG 2’ 11 ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. हा चित्रपट 2008 मध्ये आलेल्या ‘OMG 2’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘OMG 2’ सुरुवातीपासूनच बॉक्स ऑफिसवर थोडी संथ कामगिरी करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने 150 कोटींचा आकडाही पार केलेला नाही. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच … Continue reading OMG 2 Box Office Day 23 | ‘OMG 2’ ची जादू 23 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर संथगतीनेच