पंचनामा | राहुल गांधी निवडणूक ‘अभियान’ सोडून ‘न्याय’ यात्रेत का व्यस्त आहेत?

पंचनामा | प्रत्येकाच्या जीवनात येणारा ‘संघर्ष’ हा शब्दच असा आहे की ज्यात त्या मध्ये संघर्षाच्या कोणत्याही सीमा ठरवल्या गेल्या नाहीत असे सूचित करतो. हा क्षणिक वापरला जाणारा शब्द नाही. संघर्ष व्यक्ती सापेक्ष बदलत असतो. राजाचा संघर्ष वेगळा आणि रंकाचा संघर्ष वेगळा असला तरी त्यातून धडपड, जिद्द आणि परिस्थिती सोबत झुंजण्याची तीव्रता अधोरेखित करीत असतो. संघर्ष … Continue reading पंचनामा | राहुल गांधी निवडणूक ‘अभियान’ सोडून ‘न्याय’ यात्रेत का व्यस्त आहेत?