PM Kisan Samman Yojana : अपात्र शेतकऱ्यांकडून सरकार पैसे करणार वसूल, यादीत तुमचे नाव तपासून पहा

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana Update | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा गैरवापर करणाऱ्या लोकांबाबत एक नवीन अपडेट आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील अपात्र लोकांकडून सरकार सुमारे 81.59 कोटी रुपये वसूल करणार आहे. योजनेतून वगळण्यात आलेल्या 81,000 अपात्र शेतकऱ्यांकडून पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 81.59 कोटी रुपये वसूल केले जातील. हे अपात्र शेतकरी आहेत जे … Continue reading PM Kisan Samman Yojana : अपात्र शेतकऱ्यांकडून सरकार पैसे करणार वसूल, यादीत तुमचे नाव तपासून पहा