Ayodhya Ram Mandir | संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का? नितेश राणे यांचा सवाल

मुंबई, 29 ऑगस्ट | अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराबाबत ठाकरे गटाचे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे वारंवार विरोधी वक्तव्य करत आहेत. यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का? असा खडा सवाल भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अनेक मुद्दे उपस्थित करत त्यांनी या दोघांवर सडकून टीका केली आहे. नितेश राणे म्हणाले, … Continue reading Ayodhya Ram Mandir | संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का? नितेश राणे यांचा सवाल