अजित पवारांचा दुसरा मुलगा जय पवारही राजकारणात नशीब आजमावणार?

बारामती, 29 ऑगस्ट | जय दादा तुम्ही आता बारामतीत सक्रिय व्हा. अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे तुम्ही आता बारामतीत या, असे बारामतीतील कार्यकर्त्यांनी आपुलकीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांना मंगळवारी सांगितले. याबद्दल सर्व अजितदादांना विचारा. त्यांनी ‘ग्रीन सिग्नल’ दिल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करतो, असे आश्वासन जय पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले. शनिवारी … Continue reading अजित पवारांचा दुसरा मुलगा जय पवारही राजकारणात नशीब आजमावणार?