Assembly Election 2023 | हिमाचल आणि कर्नाटकातून धडा घेत मध्यप्रदेश-राजस्थानात भाजपची सावध वाटचाल, बंडखोरी व नाराजी कायम

Assembly Election 2023 | हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमधील स्थानिक नेतृत्वाच्या दुर्लक्षाचा जबर फटका बसलेल्या भाजपने राजस्थान आणि मध्य प्रदेशातील तिकीट वाटपात थोड्या उशिराने धडा घेतला आहे. मात्र हा धडा घेऊनही पक्षात बंडखोरीचा सूर कायम आहे. भाजप हे एक कुटुंब आहे, कुटुंबात नाराजी व रुसवे फुगवे सुरूच असतात. त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नाही, असे नेत्यांचे म्हणणे … Continue reading Assembly Election 2023 | हिमाचल आणि कर्नाटकातून धडा घेत मध्यप्रदेश-राजस्थानात भाजपची सावध वाटचाल, बंडखोरी व नाराजी कायम