Crime News | पती-पत्नीत वाद; दारूच्या नशेत पत्नीची हत्या, संशयित पती पोलिसांच्या ताब्यात

वरणगाव (जळगाव) 19 सप्टेबर | हातनूर (जि. भुसावळ) येथील शेतशिवार येथे राहणाऱ्या पती-पत्नीमध्ये सोमवारी किरकोळ वादावादी झाली. या वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना सोमवारी (18 सप्टेंबर) पहाटे घडली. त्यामुळे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वरणगाव पोलिसांनी पतीला अटक केली आहे. जितेंद्र गंगाराम हेमब्रम आणि शांताबाई हे उत्तर प्रदेश राज्यातील राजकिशन कॉलनी शक्तीनगर … Continue reading Crime News | पती-पत्नीत वाद; दारूच्या नशेत पत्नीची हत्या, संशयित पती पोलिसांच्या ताब्यात