Crime News | प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, अपघाताचा बनाव, 35 वर्षीय पत्नीला अटक

नालासोपारा, 26 ऑगस्ट | पत्नीने प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर महिलेने पतीला अपघात झाल्याचा बनाव केला. खुनाच्या कटात सहभागी असलेल्या आणखी सहा जणांवर पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईजवळील नालासोपारा परिसरात हा प्रकार उघडकीस आला आहे. कळंब … Continue reading Crime News | प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, अपघाताचा बनाव, 35 वर्षीय पत्नीला अटक