Maratha Morcha : मनोज जरांगेंची ताकद ओळखण्यात पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल, मराठा आंदोलन कसे पेटले? प्रशासन नेमके कुठे चुकले?

जालना, 4 सप्टेंबर | मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या अंतरवली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथील वातावरण सामाजिक संघर्षाचे शक्ति केंद्र बनले आहे. गोदावरीच्या काठावरील शेकडो गावांतील तरुण, महिला, शेतकरी आणि नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त आणि सक्रिय सहभाग या चळवळीचा भक्कम पाया ठरला आहे. विविध राजकीय पक्ष आणि मंडळी वेगवेगळी मतप्रवाहाची असली तरी आंदोलनात एकाच ध्येयाने … Continue reading Maratha Morcha : मनोज जरांगेंची ताकद ओळखण्यात पोलिसांची गुप्तचर यंत्रणा फेल, मराठा आंदोलन कसे पेटले? प्रशासन नेमके कुठे चुकले?