मराठा आरक्षण आंदोलन तापले, पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द

पुणे, 3 सप्टेंबर | मराठा आरक्षण आंदोलकांवर जालन्यात झालेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे राज्यातील वातावरण तापले आहे. तसेच मराठवाड्यात जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्याहून छत्रपती संभाजीनगर, जालन्या या बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्याहून संभाजीनगर, जालन्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलकांवर … Continue reading मराठा आरक्षण आंदोलन तापले, पुण्याहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द