Nagpur Crime | नागपुरात महिलेकडून 36 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर : नागपुरात एका महिलेकडून 36 लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत मिसाळ ले-आऊटमध्ये ही कारवाई करण्यात आली. मिसाळ लेआऊट परिसरात भाड्याच्या घरात राहणारी महिला एमडी अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी 364 ग्रॅम (किंमत 36 लाख 88 … Continue reading Nagpur Crime | नागपुरात महिलेकडून 36 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, पोलिसांची मोठी कारवाई