पंचनामा | अमित देशमुख विरुद्ध संजय बनसोडे ही ‘आयडिया’ कोणाची?

पंचनामा | लातूर जिल्ह्यात सध्या संजय बनसोडे विरुद्ध अमित देशमुख असे राजकीय संघर्षाचे चित्र निर्माण केले जात आहे. काही माध्यम आणि राजकीय नेते हिरीरीने भाग घेत आहेत. खरे तर संजय बनसोडे आणि अमित देशमुख यांची कोणत्याही परिस्थितीत तुलना होऊ शकत नाही. कारण अमित देशमुख यांच्याकडे वारसाने आलेले ‘राजकारण’ आहे. त्यांना कोणताही संघर्ष न करता सर्व … Continue reading पंचनामा | अमित देशमुख विरुद्ध संजय बनसोडे ही ‘आयडिया’ कोणाची?