उदगीरात 4 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन

उदगीर, 3 सप्टेंबर | मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या आंदोलकावर पोलीस प्रशासनाकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचा निषेध करत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे. या मागणीसोबतच उदगीर विधानसभा मतदारसंघ सध्या दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच या दुष्काळी परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क … Continue reading उदगीरात 4 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन