खोकेवाल्यांची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे; उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात हल्लाबोल

दसरा मेळावा 2023 | शिवसेनेच्या ठाकरे गटाचा दसरा मेळावा मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणे ऐकण्यासाठी राज्यभरातील शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. राज्यभरातील नागरिकांचे लक्ष लागलेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. खोक्यांची लंका जाळण्यासाठी माझ्याकडे धगधगता निखारा आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी … Continue reading खोकेवाल्यांची लंका दहन करणारा धगधगता निखारा माझ्याकडे; उद्धव ठाकरेंचा दसरा मेळाव्यात हल्लाबोल